News Cover Image

महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार २०२३- २४ जाहीर

पेठ येथील दादासाहेब बिडकर महाविद्यालयाचा खेळाडू दिलीप गावित यास महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार २०२३- २४ जाहीर करण्यात आला आहे.
Athlete दिलीप गावित व वैजनाथ काळे Coach याचे  डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेच्या वतीने आणि दादासाहेब बिडकर महाविद्यालय पेठ यांच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐