News and Updates

रॅगिंग प्रतिबंधक सप्ताह विद्यार्थी विकास मंडळातर्फे महाविद्यालयात संपन्न

यूजीसी नियमनानुसार महाविद्यालयामध्ये विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत रॅगिंग प्रतिबंधक सप्ताह राबविण्यात आला याप्रसंगी विद्यार्थ्यांना रॅगिंग प्रतिबंधक माहितीपट दाखविण्यात आला ,तसेच विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. प्रशांत निकम यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंग प्रतिबंधक विषयक माहिती दिली व समुपदेशन केले याप्रसंगी प्राच…

पेठ महाविद्यालयातील दादासाहेब बिडकर कला,विज्ञान आणि वाणिज्य आदिवासी दिन उत्साहात साजरा

पेठ महाविद्यालयातील दादासाहेब बिडकर कला,विज्ञान आणि वाणिज्य  आदिवासी दिन उत्साहात साजरा 

पेठ महाविद्यालयात महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळा उत्साहात संपन्न

डांग सेवा मंडळ, नाशिक या  संस्थेच्या पेठ यथील दादासाहेब बिडकर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,नियोजन व गुणवत्ता विकास विभागाच्या वतीने व दादासाहेब बिडकर महाविद्यालय,पेठ यांच्या सयुंक्त विद्यमाने महाविद्यालय गुणवत्ता सुधार योजने अंतर्गत आज दिनांक ११/०७/२०२५ रोजी महिला सबलीकरण व सक्षमीकरण का…

महाराष्ट्रातील विविध मंदिरांची माहिती

 दादासाहेब बिडकर पेठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कल्पना सिताराम दळवी* (एम. ए.प्रथम वर्ष इतिहास) या विद्यार्थीनिने शैक्षणिक वर्ष २०२४_२०२५ करीता  *महाराष्ट्रातील विविध मंदिरांची माहिती* या विषयावर आपला प्रोजेक्ट सादर केला आहे. *कविता दळवी या विद्यार्थिनीचे या उत्तम कामगिरीमुळे  प्राचा…

महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार २०२३- २४ जाहीर

पेठ येथील दादासाहेब बिडकर महाविद्यालयाचा खेळाडू दिलीप गावित यास महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार २०२३- २४ जाहीर करण्यात आला आहे.
Athlete दिलीप गावित व वैजनाथ काळे Coach याचे  डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेच्या वतीने आणि दादासाहेब बिडकर महाविद्यालय पेठ यांच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक अभि…

Page 1 of 1