दादासाहेब बिडकर पेठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कल्पना सिताराम दळवी* (एम. ए.प्रथम वर्ष इतिहास) या विद्यार्थीनिने शैक्षणिक वर्ष २०२४_२०२५ करीता *महाराष्ट्रातील विविध मंदिरांची माहिती* या विषयावर आपला प्रोजेक्ट सादर केला आहे. *कविता दळवी या विद्यार्थिनीचे या उत्तम कामगिरीमुळे प्राचार्य डॉ नरेंद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ.गणेश रूपवते उपस्थित होते.
